राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
टीम मंगळवेढा टाईम्स । राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार आणि आमदारांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार ...