पालकमंत्र्यांनी सोलापूरचा नाद करायचा नाय! उजनी धरणातील पाण्याचा वाद, अन्याय सहन करणार नसल्याचा काँग्रेसचा इशारा
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनीचे पाणी इंदापूरला पळविल्याच्या वादात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे. शहर ...