दुष्काळात तेरावा! उजनी कालवा फुटून कोट्यवधी लिटर पाणी वाया; मंगळवेढा भागातील शेती हक्काच्या पाण्यावाचून आली धोक्यात
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । उन्हाच्या कडाक्याने उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावत असताना आता उजनी जलाशयाच्या उजव्या कालव्याचा उंच सेतू ...