दहशत! उचेठाण वाळू ठेक्यातून विना पावतीची वाहने सुरू, जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार; सामाजिक कार्यकर्त्यास लोखंडी टॉमीने बेदम मारहाण
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण भीमा नदी पात्रातून विना रॉयल्टीची वाहने भरुन जात असल्याची जिल्हाधिकाऱ्याकडे केलेल्या तक्रारीचा ...






