सोलापूर जिल्ह्यात ‘हा’ कारखाना भाडेतत्त्वावर ! वार्षिक सर्वसाधारण सभेत बारामती ऍग्रोला देण्याचा ठराव मंजूर
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना 25 वर्षांसाठी बारामती ऍग्रोला चालवण्यास देण्याचा निर्णय कारखान्याच्या ...