आरक्षण घेऊनच जाणार! डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचं नाही, तोपर्यंत मुंबई सोडायाची नाही; आझाद मैदानावर पोहचताच मनोज जरांगे आक्रमक
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर दाखल होत उपोषणाला सुरूवात केली. उपोषण सुरू करताना त्यांनी ...