मोठी बातमी! नातवाने कुन्हाड, दगडाने मारून केला आजीचा खून; वडिलांच्या उपचारावरून वाद; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
टीम मंगळवेढा टाईम्स । वडिलांना कोणत्या दवाखान्यात उपचार करायचे, या कारणावरून आजी व नातू यांच्यात झालेल्या वादावरून नातवाने कुन्हाड, दगडाने ...