कौतुकास्पद! सरपंच व उपसरपंचाने स्वतःचे मानधन दिले गावाच्या विकासासाठी; मंगळवेढ्यातील ‘या’ गावातील दोघांची सामाजिक बांधिलकी
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। मंगळवेढा तालुक्यातील आंधळगावचे सरपंच लव्हाजी लेंडवे व उपसरपंच सुयोग बनसोडे यांनी आत्तापर्यंतचे मिळालेले मानधनाचे सर्व पैसे ...







