धक्कादायक! मांजराला वाचवण्याच्या नादात अख्खं कुटुंब संपलं; बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये पडलेल्या पाच जणांचा मृत्यू
टीम मंगळवेढा टाईम्स । मांजराला वाचवण्यासाठी बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये पडलेल्या पाच जणांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. बायोगॅसच्या खड्ड्यात पडलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी ...