मंगळवेढ्यात अवैध क्लासेसचा सुळसुळाट; पदवी नसलेलेही ‘मुन्नाभाई’ शिकवतायत धडे; शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट, अवैध क्लासेसवर कारवाई कधी? प्रशासन झोपलेय का?
टीम मंगळवेढा टाईम्स। एकीकडे शिक्षण विभाग शाळेतील गुणवत्तेसाठी प्रयत्न करत असल्याचा दावा करत असतानाच, दुसरीकडे मंगळवेढा शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या ...





