आभाळ फाटलं! मुसळधार पावसानं राज्याला झोडपलं, अनेक भागात जनजीवन विस्कळीत; सोलापुरात जोरदार पाऊस, उजनीच्या पाणी पातळीत मोठी वाढ
मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क। राज्यभरात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर काही ठिकाणी वाहतुकीवर ...