आई-बापाचा कहर! पैशासाठी बारावीतील लेकीच्या अब्रूशी खेळ; सहापेक्षा जास्त नराधमांसोबत अत्याचार करायला भाग पाडलं
टीम मंगळवेढा टाईम्स । इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय स्वतःच्याच मुलीला आई वडिलांनी पैशासाठी विविध व्यक्तींकडून सामूहिक अत्याचार करायला ...