मोठी बातमी! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीसाठी ‘या’ 7 जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले
टीम मंगळवेढा टाईम्स । विधानसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जाची जिल्ह्यातील निवडणूक कार्यालयांमध्ये बुधवारी छाननी झाली. शहर उत्तरच्या कार्यालयात स्वराज्य पक्षाचे ...