धक्कादायक! दुचाकी अपघातात वृद्धेचा मृत्यू, मुलाविरुद्ध गुन्हा; पित्याने दिली फिर्याद, मुलाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा केला दाखल
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। सांगोला तालुक्यातील अचकदाणी महूद रोडवर दुचाकी अपघातात रस्त्यावर पडून गंभीर जखमी झालेल्या वृद्ध मातेचा सोलापुरात उपचारादरम्यान ...