धक्कादायक! पाय गिअरवर पडला, ट्रॅक्टरनं दोन्ही बहिणींना चिरडलं, ऊसतोडीच्या फडात अंगावर काटा आणणारा सोलापूर जिल्ह्यातील अपघात; नक्की झाले काय?
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापुरातील मोहोळ येथे अंगावर काटा आणणारी घटना घडलीय. चार वर्षाच्या लहान बहिणीला कडेवर घेत ट्रॅक्टरवर चढताना ...