अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । राज्याचे दिवंगत नेते अजित पवारांची जयंती आता सर्व शासकीय कार्यालयात साजरी होणार आहे. राज्य सरकारने ...






