माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांची आज पुण्यतिथी; विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना गौरविण्याचा उपक्रम
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती स्व.भगवान भाकरे यांच्या २३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज रविवार दि.३१ ऑगस्ट रोजी ...