सोलापुरकरांनो! जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट; तुरळक पावसाची हजेरी; खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यात काल काही ठिकाणी वादळी वारे व तुरळक पावसाने हजेरी लावली. मुंबई येथील प्रादेशिक हवामानशास्त्र ...