मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात या’ 16 ठिकाणी नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव; तब्बल ३२ वर्षांनंतर पोलिसांना वाढीव ठाणी व मनुष्यबळ मिळणार
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर जिल्ह्यातील इतर १० ठिकाणी देखील नवीन ठाण्यांचा प्रस्ताव आहे. तसेच वाहतूक शाखेच्या पाच पोलिस ठाण्यांचाही प्रस्ताव ...