मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यातील १०९ गावांत ‘या’ महिन्यात निवडणुका; ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर; आरक्षण सोडत जाहीर झालेले तालुके
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मुदत संपत आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील १०९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकींच्या आरक्षणाची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. ...