शेतकऱ्यांनो! परदेश दौऱ्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून तिघांची लॉटरी; मंगळवेढ्यातून झाली यांचा निवड
टीम मंगळवेढा टाईम्स। परदेशातील प्रगत शेती अभ्यासण्यासाठी राज्य सरकारतर्फे १२० शेतकऱ्यांना १५ देशांचा अभ्यास दौरा घडविणार आहे. परदेश दौऱ्यासाठी जिल्ह्यातून ...