क्षेत्र वाढले! सोलापुरी कांद्याचा पुढील ‘इतके’ महिने राहणार बाजारात दबदबा; खरीप हंगामात कांदा लागवडीत राज्यात सोलापूर अग्रेसर
टीम मंगळवेढा टाईम्स । कांदा लागवडीला वेग आला असून मागील आठवड्यापर्यंत राज्यात दीड लाख हेक्टरपर्यंत लागवड झाली होती. कांदा लागवडीत ...