खळबळ! सोलापूर जिल्ह्यात पुन्हा विशाल फटे प्रकरण; माजी नगरसेवक पुत्रासह 124 जणांना घातला 15 कोटी 40 लाखांचा गंडा; गुन्ह्याची व्याप्ती वाढू लागली
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापुरात बार्शीतील विशाल फटे प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करून, त्याद्वारे जादा ...