पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारात आजपासून अंडी अन् केळी मिळणार; प्रतिविद्यार्थी ‘इतक्या’ रुपयांप्रमाणे हा खर्च केला जाणार; कुक्कुटपालन, फळबागाला प्रोत्साहन
टीम मंगळवेढा टाईम्स । शालेय पोषण आहारात आता आजपासून विद्यार्थ्यांना अंडी, पुलाव किंवा अंडा बिर्याणी मिळणार आहे. अंडी न खाणाऱ्यांसाठी ...