धक्कादायक! २२ वर्षीय विवाहितेने डाळिंब बागेतील तणनाशक मारण्याचे औषध पिवून केली आत्महत्या; मंगळवेढा तालुक्यातील घटना
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील शिवनगीतील २२ वर्षीय विवाहितेने डाळिंब बागेतील तणनाशक मारण्याचे औषध पिवून आत्महत्या केल्याची घटना घडली ...