लाचखोर तलाठी सुरज नळे आद्यप फरार, शोधासाठी पथके रवाना, चव्हाणाला चार दिवसाची पोलिस कोठडी; लाचेत कोण-कोण हिस्सेदार? मालमत्तेची चौकशी होणार?
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर- सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 मधून गेलेल्या पाईपलाईनची मंजूर रक्कम 1 लाख 43 हजार 794 रुपये ...










