जमवाजमवी! पसंती ठरली, बैठक बसली, मामाने मागितले ‘सिबील’; सिबील स्कोअर तपासला गेला व सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला…
मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । सामान्य ग्राहकाला कर्ज देताना बँका त्या ग्राहकाच्या परतफेडीच्या क्षमतेसोबतच त्याच्या 'सिबील स्कोअर'चा सुद्धा विचार करतात. ...