विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! आज सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये मोफत सेमिनार; दहावी-बारावीच्या मुलांनो संधी सोडू नका..!
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा येथील 'सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट'च्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्ताने आज दि.31 मार्च रोजी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ...