मतदारांच्या नावांची पडताळणी होणार, ‘या’ तारखेपर्यंत अधिकारी घरोघरी भेटी देणार; मतदारांच्या भेटीमध्ये नेमकं काय होणार
मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । राज्यात 20 ऑगस्ट 2023 पर्यंत संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदानकेंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन ...