शेतकऱ्यांना खुशखबर! मंगळवेढा तालुक्यातील ‘त्या’ वगळलेल्या मंडळाचा दुष्काळ सदृश्यात समावेश;शासन निर्णयाद्वारे दिली मंजूरी
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील आठ मंडलापैकी सात मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निश्चित करण्यात आली त्यामध्ये पाटकळ मंडळ वगळण्यात आल्यामुळे ...