लढा शेतीच्या पाण्यासाठी! मंगळवेढा उपसा सिंचन योजने संदर्भात ‘या’ गावांच्या सरपंचाची आज तातडीची बैठक; पाणी प्रश्न पेटणार
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी 24 गावांची बैठक मंगळवेढा उपसा सिंचन योजना व शेतीच्या पाण्याच्या प्रश्न संदर्भात ...