मोठी बातमी! मंगळवेढ्यात दोन हॉटेल चालकांसह नऊ मद्यपींना ५४ हजारांचा दंड; दारूड्यांमध्ये खळबळ
टीम मंगळवेढा टाईम्स। राज्य उत्पादन शुल्कच्या माळशिरस विभागाच्या पथकाने मंगळवेढ्यातील दोन ढाब्यांवर टाकलेल्या छाप्यातील दोन हॉटेल चालकांसह नऊ मद्यपी ग्राहकांना ...