धक्कादायक! सोलापूर-मंगळवेढा रोडवर कारची बाइकला मागून धडक; भीषण अपघातात तरुण जागीच ठार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर-मंगळवेढा रोडवर हिंगोली गावाजवळील पेट्रोलपंपाजवळ एका कारने पाठीमागून मोटारसायकलला जोरात धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ...