सर्वसामान्य बेजार! बुलेटच्या सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज बंद होणार; एका दिवसात ३४६ बुलेट चालकांवर कारवाई
टीम मंगळवेढा टाईम्स । बुलेट सायलेन्सर मोठ मोठ्याने वाजवून रस्त्यावरून रुबाबात फिरणाऱ्या बुलेटस्वारांवर पुणे वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ...