सोलापूरच्या बड्या पोलीस अधिकाऱ्याचे बनावट फेसबुक अकाउंट; मित्रांना रिक्वेस्ट पाठवून उकळले ६० हजार रुपये; आणखी २५ हजारांसाठी मित्राचा फोन आल्यानंतर फुटले बिंग
मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । सोलापूर शहर पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त दीपक आर्वे यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्याच ...