सोलापूर जिल्ह्यातील 17 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदक, यांचा समावेश; आज पुरस्कार वितरण सोहळा
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहर ग्रामीण पोलीस आस्थापनेवर उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या पोलीस दलातील सोळा अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे पदक ...