आमदार समाधान आवताडे ॲक्शन मोडवर; पिकांचे व नुकसानग्रस्त घरांचे तात्काळ पंचनामे करण्याचे दिले आदेश
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। शनिवारी दुपारी 3 च्या सुमारास अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी महमदाबाद(शे),गुंजेगाव सह ...