मोठी बातमी! दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा, पीक कर्ज वसुलीसाठी दिली स्थगिती; अजून कोणत्या सवलती मिळणार?
टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्याच्या महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वसुलीसाठी ...