नागरिकांनो! मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज मोफत त्वचारोग तपासणी शिबीर; नामांकित त्वचारोग तज्ज्ञाकडून तपासणी
मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । मंगळवेढा शहरातील बोराळे नाका येथील मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज बुधवार दि.17 मे रोजी मोफत त्वचारोग ...