प्रहार संघटनेच्या कोणत्याही निवेदनावर कार्यवाही न करण्याचा पवित्रा; बच्चू कडूंच्या प्रहारा विरोधात तहसीलदार संघटना आक्रमक
टीम मंगळवेढा टाईम्स । महाविकास आघाडी सरकारमध्ये शिक्षण राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या सोलापूर शहराध्यक्षांनी महसूल मधील अधिकाऱ्याला ...