डोळ्याचा आजाराने मंगळवेढेकर हैराण! डोळे येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले; अशी घ्या काळजी; काय आहेत लक्षणं आणि घरगुती उपाय?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढ्यासह राज्यभरात सध्या मोठ्या प्रमाणात डोळे येण्याची साथ आली आहे. हजारो रुग्ण या साथीने त्रस्त ...