खळबळ! सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील ठेकेदार काम बंद आंदोलन करणार; नेमक्या काय आहेत मागण्या? संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काम केलेल्या ठेकेदारांची कामे करूनही चार वर्षा पासून बिले मिळत नसल्याने या व्यवसायावर ...