Breaking! पाच खुन करुन आजन्म कारावासाची शिक्षा झालेला व 20 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा जाफर पवार जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी
पाच खुन करुन आजन्म कारावासाची शिक्षा शाबीत झालेला व शिक्षेपासुन मागील 20 वर्षापासुन पोलिसांना गुंगारा देणारा जाफर उर्फ जाफऱ्या ...