फडणवीस-शिंदे सरकारने केली जलयुक्त शिवार अभियान दोनची घोषणा; सोलापूर जिल्ह्यातील ‘इतक्या’ गावांची निवड
टीम मंगळवेढा टाईम्स। महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ब्रेक लावलेल्या जलयुक्त शिवार योजनेची घोषणा पुन्हा एकदा करण्यात आली ...