कौतुकास्पद! जर्मनीच्या जागतिक कृषी प्रदर्शनात स्क्रिनवर झळकले मंगळवेढ्यातील शेतकरी जोडपे; भारतीय शेतकरी म्हणून निवड
टीम मंगळवेढा टाईम्स। जर्मनीच्या जागतिक कृषि प्रदर्शनात मंगळवेढा तालुक्यातील पाटखळचे तात्यासाहेब चव्हाण व त्यांच्या पत्नी महानंदा चव्हाण या शेतकरी जोडप्याने ...