धाडस वाढले! मंगळवेढ्यात भरदिवसा 80 वर्षीय वृध्देस सोन्याची कांडी देण्याच्या बहाण्याने चोरटयांनी बाेरमाळ घेऊन पसार झाले
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढयाच्या आठवडा बाजारासाठी ग्रामीण भागातून आलेल्या एका 80 वर्षीय वृध्द महिलेस 10 तोळे वजनाची सोन्याची कांडी ...