मोठी खळबळ! ‘ती’ एक चूक पडली महागात, तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा तीसरा सदस्य झाला अपात्र; मंगळवेढा न्यायालयाचा निकाल
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीचे सदस्य श्रीमती विमल भारत लोहार यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा मंगळवेढा न्यायालयाचे दिवाणी ...