खळबळ! दुचाकीवरून दोन किलो गांजा घेऊन जाणा-या दोघांना पकडले, लाखाचा मुद्देमाल जप्त; पंढरपूर-मंगळवेढा रोडवरील प्रकार
टीम मंगळवेढा टाईम्स। पंढरपूर-मंगळवेढा रोडवर अनवली येथे दुचाकीवरून २ किलो ८८५ ग्रॅम गांजा घेऊन जाणा-या दोघांना पाेलिसांनी अटक केली आहे. ...