महिलांनो काळजी घ्या! सोने हिसकावून नेताना चोरट्यांनी महिलेला फरफटत नेले; महिलेच्या गळ्यातील गंठण व सोन्याची चेन हिसकावून नेली
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । घराबाहेर खेळणाऱ्या मुलांना घरात घेवून जाण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपये किमतीचे ...