धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात दोन तरुणांनी गळफास घेवून केली आत्महत्या; ऐन दिवाळीच्या तोंडावर कुटुंबावर शोककळा
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावात दोन तरुणांनी गळफास घेऊन ऐन दिवाळीत आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना ...